बॉम्ब शोधक व नाशक पथक

BDDS

B.D.D.S. established on dated - 25/11/2005 in Gadchiroli District Police force at Headquarter Gadchiroli & sub Headquarter Pranhita B.D.D.S. search & defuse the IED & Landmines Planted by naxal. Anti sabotic checking is done by this squad for the V.V.I.P. Movements, road opening etc. B.D.D.S. also provides and conducting training and seminars to the Police Officers and employees regarding the IED, Landmines & Various switched land by the Naxal with the case studies & also directions are given to them what to do if found any suspicious thing in the naxal operational duties.


B.D.D.S. consist of the experienced Police officers & technicians witch actually works on the field who has detected & defused various IED & Land mines.


बॉम्ब नाशक व शोधक पथक गडचिरोली


बिडीडीएसचे कामकाज:


गडचिरोली जिल्हयामधे बि.डि.डि.स स्थlपना 25-11- 2000 ला झाली असुन गडचिरोली मुख्यालय व प्राणहिता उपमुख्यालय या ठीकणी दोन बि.डि.डि.स पथक आहेत. गडचिरोली जिल्हयात नक्षलवादयांकडुन लावण्यात येणारे बाँब (आयडी) तयेच भुसुरुंग शोधणे व नाश करणे, जिल्हयात येणारे व्हि. व्हि. आय. पी. वरीष्ठ अधिकारी यांच्या दौया दराम्यान तसेच रोड ओपनिंग दरम्यान घातपात विरोधी तपासनी करणे ईत्यादी प्रकारची कामे केली जातात तसेच गडचिरोली जिल्हायात कार्यानुभव प्रशिक्षनाकरीता येणारे वरीष्ठ अधिकारी यांच्या कार्यशाळा आयेजीत करुन प्रशिक्षण दिले जाते व जिल्हयातील बाँब विषयक घडलेल्या घटनांचा आढाव देउन मार्गदर्शन केले जाते आणि नक्षल तर्फे वापरण्यात येणारे अत्याधुनिक स्विचेसचा अभ्यास करून माहीत वेळोवळी दीली जाते. बि.डि.डि.स पथकात नक्षल विरोधी अभियान व आयडी याबाबत प्रत्यक्ष कार्यवाही करणारे अनुभवी उच्च श्रेणीचे टेक्निशयन आहेत.


BDDS