जे.टी.एस.सी

JTSC

प्रशिक्षण कामकाज:


  • 1. जिल्हयात नव्याने आलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना नक्षलविरोधी अभियानाबाबतचे प्रशिक्षण देणे.

  • 2. विशेष अभियान पथक, पोस्टे/उपपोस्टे/पोमके. येथे नेमणुकीस असलेले अधिकारी व कर्मचारी यांना उजळणी प्रशिक्षण देणे.

  • 3. फोर्सवन मुंबई, सिआरपीएफ, तसेच ईतर नक्षलप्रभावित जिल्हयातील अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण देणे.

  • 4. गडचिरोली जिल्हा कार्यानुभव प्रशिक्षणाकरिता येणारे भापोसे व मपोसे अधिकारी यांचेकरिता प्रशिक्षणाचे आयोजन करणे.

  • 5. विवीध प्रकारचा गोळीबार सराव घेणे.

  • 6. नक्षलवाद्यांच्या नविन रननितीला प्रत्युत्तर देण्याकरिता मा.वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाने आवश्यक नविन रननिती तयार करून त्याचा प्रशिक्षणामध्ये समावेश करणे.

  • 7. ईतर घटकांद्वारे आयोजित कार्यशाळेमध्ये जावुन नक्षलविरोधी अभियानाबाबत मार्गदर्शन करणे.


JTSC