मोटार परिवहन विभाग

Motor_Transport_Section

Motor Transport Section, Gadchiroli


In Gadchiroli District Police, Motor Transport Department was established in 1982 at Headquarter Premise of Gadchiroli & Sub division at Pranhita Headquarter premise. In Motor Transport Department 02 officers & 339 Police employee are deployed for the various works. It includes 126 two wheelers & 383 four wheelers vehicles & drivers are deployed for the vehicles according to the rules. Vehicles are provided to the police forces according to the daily requirements.


मोटार परीवहन विभाग, गडचिरोली


गडचिरोली जिल्हा पोलीस दलात मोटार परीवहन विभागाची स्थापना सन 1982 रोजी झालेली असुन गडचिरोली जिल्हयामध्ये गडचिरोली मुख्यालय या ठिकाणी व उपविभाग प्राणहीता मुख्यालय ठिकाणी विभाग असुन दोन पोलीस अधिकारी व 339 पोलीस कर्मचारी आहेत. तसेच मोटार परीवहन विभागात सध्या एकुन 509 वाहने उपलब्ध असुन त्यामधे 126 दुचाकी व 383 चारचाकी वाहने असुन त्यावर नियमाप्रमाणे वाहनचालके दिलेली आहेत. संपुर्ण गडचिरोली जिल्हा पोलीस दलात दैनंदिन कामकाजाचे आवश्यकतेप्रमाणे वाहन उपलब्ध करुन दिली जातात.