आई-वडिलांना हातभार लावण्यासाठी गडचिरोली पोलिसांकडून मोफत स्वयंरोजगार प्रशिक्षण . गडचिरोली पोलीस दलाच्या मदतीने युवक-युवती स्वावलंबी होत आहेत.