मुख्य मजकुराकडे जा
National Emblem of IndiaNational Emblem of IndiaMaharashtra Police Emblemगडचिरोली पोलीसमहाराष्ट्र पोलीस
  • मुख्यपृष्ठ
  • संपर्क करा

कल्याणकारी उपक्रम

पोलीस कर्मचाऱ्यांच्या कल्याण योजनांवरील अद्यतने.

जागतिक महिला दिनी उडान प्रकल्पातर्गत गडचिरोली पोलिसांची महिला बचत गटांना कृषी अवजारे वाटप योजना2 फोटो

जागतिक महिला दिनी उडान प्रकल्पातर्गत गडचिरोली पोलिसांची महिला बचत गटांना कृषी अवजारे वाटप योजना

२ एप्रि, २०२५

जागतिक महिला दिनी गडचिरोली पोलीस दलामार्फत समाज कल्याण विभाग व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांचे संयुक्त विद्यमाने प्रोजक्ट उडान अंतर्गत महिला बचत गटांना कृषी अवजारे वाटप समारंभ संपन्न.
तपशील पहा
स्वयंरोजगार प्रशिक्षणाद्वारे युवा सक्षमीकरण: गडचिरोली पोलिसांची अनोखी पहल

स्वयंरोजगार प्रशिक्षणाद्वारे युवा सक्षमीकरण: गडचिरोली पोलिसांची अनोखी पहल

२ एप्रि, २०२५

आई-वडिलांना हातभार लावण्यासाठी गडचिरोली पोलिसांकडून मोफत स्वयंरोजगार प्रशिक्षण . गडचिरोली पोलीस दलाच्या मदतीने युवक-युवती स्वावलंबी होत आहेत.
तपशील पहा
गडचिरोली पोलीस दलाद्वारा पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून ‘प्रोजेक्ट उडान’ अंतर्गत महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन.2 फोटो

गडचिरोली पोलीस दलाद्वारा पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून ‘प्रोजेक्ट उडान’ अंतर्गत महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन.

१ एप्रि, २०२५

गडचिरोली पोलीस दलाद्वारा पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून ‘प्रोजेक्ट उडान’ अंतर्गत महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन. पोलीस मुख्यालय गडचिरोली, उपमुख्यालय प्राणहिता, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यलय, सिरोंचा व पोलीस स्टेशन देसाईगंज येथे झालेल्या शिबिरात एकुण 1138 रक्तदात्यांनी केले रक्तदान. रक्तदानामध्ये महिलांचा देखिल उत्स्फुर्त सहभाग.पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या हस्ते मोबाईल हेल्थ क्लिनिक रुग्णवाहिकेचे लोकार्पण.
तपशील पहा
गडचिरोली पोलीस दलातर्फे रेझिंग डे निमीत्त करण्यात आले पथसंचलन  पथसंचलनात पोलीस दलाच्या विविध शाखांसह शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग3 फोटो

गडचिरोली पोलीस दलातर्फे रेझिंग डे निमीत्त करण्यात आले पथसंचलन पथसंचलनात पोलीस दलाच्या विविध शाखांसह शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग

१ एप्रि, २०२५

गडचिरोली पोलीस दलातर्फे रेझिंग डे निमीत्त करण्यात आले पथसंचलन पथसंचलनात पोलीस दलाच्या विविध शाखांसह शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग.
तपशील पहा

गडचिरोली पोलीस

गडचिरोली पोलीस

सद्‌रक्षणाय खलनिग्रहणाय

साइट मॅप|अस्वीकरण|अटी आणि शर्ती|गोपनीयता धोरण|शेवटचे अपडेट: २५ ऑक्टोबर, २०२६ रोजी ०६:१९ PM वाजता
नेतृत्वसंघटनात्मक रचना
ई-चलान पेमेंटऑनलाइन एफआयआर नोंदवापोलीस क्लिअरन्स
तातडीची मदत: ११२हेल्पलाईन: १०९०महिला हेल्पलाईन
बेपत्ता व्यक्तीतक्रारअभिप्राय
माहिती अधिकारनिविदाभरती
संपर्क कराईमेल
अभ्यागत 358
Gadchiroli Police

© 2026 गडचिरोली पोलीस. सर्व हक्क राखीव.

डिझाइन आणि विकसित Dreamcare Developers द्वारे