जागतिक महिला दिनी उडान प्रकल्पातर्गत गडचिरोली पोलिसांची महिला बचत गटांना कृषी अवजारे वाटप योजना
जागतिक महिला दिनी गडचिरोली पोलीस दलामार्फत समाज कल्याण विभाग व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांचे संयुक्त विद्यमाने प्रोजक्ट उडान अंतर्गत महिला बचत गटांना कृषी अवजारे वाटप समारंभ संपन्न.