Press Release | Gadchiroli Police

Now You Will be Directed To Citizen's Portal of Maharashtra Police

To Register As New User,Follow The steps

  • Select E-Complaint
  • Create citizen login
  • Login
  • Fill Complaint
  • Check Status by local Police station
×
GO

Now You Will be Directed To Citizen's Portal of Maharashtra Police

To Register As New User,Follow The steps

  • Select Online Services
  • Create citizen login
  • Login
  • Fill Information
  • Check Status by local Police station
×
GO

Press Release

Date Title Info
10-Feb-2018 माओवादयांच्या तांत्रिक विभागाचा प्रमुख रामण्णा गडचिरोली पोलीसांच्या ताब्यात. PDF view
07-Feb-2018 दाेन जहाल मह‍िला माओवादयांचे आत्मसमर्पन PDF view
07-Feb-2018 गट्टा जा. हद्दीतील मुरेवाडा जंगल परीसरात पोलीस नक्षल चकमकीत एक जहाल माओवादी ठार. PDF view
03-Feb-2018 पोमके मालेवाडा हद्दीतील कुमडपार परिसरात पोलीस नक्षल चकमक. PDF view
02-Feb-2018 सदृभावना परीक्षेस विदृयार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद PDF view
31-Jan-2018 गडचिरोली ते चातगाव रोडवर अनोळखी इसमास अज्ञात वाहनाने मारली ठोस PDF view
31-Jan-2018 गडचिरोली पोलीस दलाकडुन चार सहाय्यक फौजदारांना निरोप PDF view
31-Jan-2018 साईनाथच्या मावस भावाचा माओवादयां कडुन खुन. PDF view
30-Jan-2018 स्थानिक गुन्हे शाखेची कुरखेडा येथे मटका जुगारावर धाड PDF view
30-Jan-2018 स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही वाहनासह दारु जप्त, एकुण 55,300/- रुपये चा मुदृेमाल जप्त PDF view
29-Jan-2018 भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिका-यांची पोमके कारवाफाला भेट PDF view
29-Jan-2018 26-01-2018 रोजी जिल्हयांचे पालकमंत्री मा. आत्राम यांच्या हस्ते पोलीस मुख्यालय येथील ध्वजारोहन सोहळा. PDF view
29-Jan-2018 गडचिरोली पोलीस दल आयोजित बिरसा मुंडा व्हालीबॉल स्पर्धेस प्रचंड प्रतिसाद PDF view
25-Jan-2018 आरोपी प्रशांत राही व महेश तिर्की दोषीच. PDF view
24-Jan-2018 कंजेमर्का गावक-यांनी केली 03 भरमार रायफल जमा PDF view
22-Jan-2018 पोलीस दलाच्या मदतीने वायफाय नेटवर्कद्वारे एकमेकाशी जोडल्या गेल्या जीडीसीसी बँकेच्या शाखा PDF view
21-Jan-2018 पोलीस दलाच्या मदतीने मुंबई मॅरेथॉनमध्ये धावले गडचिरोलीतील दुर्गम भागातील तरुण PDF view
21-Jan-2018 कारवाफा येथे भव्य आरोग्य मेळावा PDF view
19-Jan-2018 राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडुंना शासकीय व इतर क्षे़त्रात नौकरीसाठी 5 टक्के आरक्षण. PDF view
18-Jan-2018 दिनांक-16/01/2018 रोजी मुंबई येथे पोलीस पदक वितरणाचा समारंभ. PDF view
14-Jan-2018 पोलीस नक्षल चकमकीत ठार झालेल्या जाहाल पुरुष नक्षल वादयाची ओळख पटली PDF view
11-Jan-2018 पाेलीस माअाेवादी चकमकीत 01 जहाल माहाेवादी ठार PDF view
10-Jan-2018 पोलीस मुख्यालय, गडचिरोली येथे ताण-तणाव मुक्ती शिबिराचे आयोजन PDF view
09-Jan-2018 उपपोस्टे दामरंचा हद्दीतील नैनगुडम जंगल परीसरात पोलीस – नक्षल चकमक PDF view
08-Jan-2018 दारुबंदी पथकाची मोठी कारवाई , कोरची येथे एकुण 59 लाख 40 हजार 50 रुपयांची अवैध दारु जप्त PDF view
07-Jan-2018 नक्षल्यांनी पेरुन ठेवलेले अंदाजे 10 किलो वजनाचे भुसरुंग गडचिरोली पोलीसांनी केले निकामी PDF view
07-Jan-2018 रोजगार मेळाव्यामध्ये ॲक्सीस बँक गडचिरोली यांनी देखील नोंदविला सहभाग PDF view
05-Jan-2018 गडचिरोली पोलीस आयोजित रोजगार मेळाव्यास प्रचंड प्रतिसाद PDF view
03-Jan-2018 पोलीस अधीक्षक कार्यालय येथे थोर समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी PDF view
01-Jan-2018 जिल्हयातील सुशिक्षित बेरोजगार युवक – युवतींसाठी भव्य रोजगार मेळावा PDF view
29-Dec-2017 गडचिरोली पोलीस दलातर्फे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन PDF view
25-Dec-2017 पोलीस माओवादी चकमकीत 01 जहाल नक्षलवादी ठार, PDF view
23-Dec-2017 तीन जहाल माओवादयांचे आत्मसमर्पण PDF view
18-Dec-2017 स्थानिक गुन्हे शाखेची दारुबंदी कारवाई 2,31000 रुपये किंमतीची अवैध दारु जप्त. PDF view
16-Dec-2017 फोनद्वारे अश्लिल शिविगाळ करणारे पोलीस हवालदार निलंबित PDF view
12-Dec-2017 गट्टा (जांभीया) गावकऱ्यांनी केली 07 भरमार रायफल जमा PDF view
12-Dec-2017 पोलीस माओवादी चकमकीत 01 जहाल माओवादी ठार PDF view
10-Dec-2017 एटापल्ली येथे महिला पायलट मयुरी देशमुख यांनी मुलींना केले मोलाचे मार्गदर्शन PDF view
08-Dec-2017 गडचिरोली पोलीसांची नक्षल पिडीतांना आर्थिक मदत PDF view
07-Dec-2017 दोन जहाल माओवादयांचे आत्मसमर्पन. PDF view
07-Dec-2017 पोलीस माओवादी चकमकीत 07 जहाल माओवादी ठार PDF view
05-Dec-2017 नक्षल विरोधात जनसामान्य आदीवासींचा अाक्रोश. PDF view
04-Dec-2017 मा. पालकमंत्री यांची शहीद कुटुंबीयांच्या घरी भेट. PDF view
02-Dec-2017 स्थानिक गुन्हे शाखेची दारुबंदी कारवाई 1,28,08,800 रुपये किंमतीची अवैध दारु जप्त. PDF view
26-Nov-2017 वार्तापत्र PDF view
23-Nov-2017 अवैध दारुविक्रीवर धाड एकुण 3,27,000/- हजार रुपयांची दारु जप्त PDF view
23-Nov-2017 बैलांची अवैध वाहतुक करणारे चारचाकी वाहनासह गडचिरोली पोलीसांच्या ताब्यात PDF view
20-Nov-2017 आदिवासी महिलेवर नक्षल्यांचा जिवघेणा हल्ला. PDF view
16-Nov-2017 जादुटोणा विरोधी कायद्यातील तरतुदीबाबत मार्गदर्शन PDF view
16-Nov-2017 स्थानिक गुन्हे शाखेची दारुबंदी कारवाई 4,26,500 रुपये किंमतीची अवैध दारु जप्त. PDF view