About Us
बॉम्ब नाशक व शोधक पथक गडचिरोली
बिडीडीएसचे कामकाज:
गडचिरोली जिल्हयामधे बि.डि.डि.स स्थlपना 25-11- 2000 ला झाली असुन गडचिरोली मुख्यालय व प्राणहिता उपमुख्यालय या ठीकणी दोन बि.डि.डि.स पथक आहेत. गडचिरोली जिल्हयात नक्षलवादयांकडुन लावण्यात येणारे बाँब (आयडी) तयेच भुसुरुंग शोधणे व नाश करणे, जिल्हयात येणारे व्हि. व्हि. आय. पी. वरीष्ठ अधिकारी यांच्या दौया दराम्यान तसेच रोड ओपनिंग दरम्यान घातपात विरोधी तपासनी करणे ईत्यादी प्रकारची कामे केली जातात तसेच गडचिरोली जिल्हायात कार्यानुभव प्रशिक्षनाकरीता येणारे वरीष्ठ अधिकारी यांच्या कार्यशाळा आयेजीत करुन प्रशिक्षण दिले जाते व जिल्हयातील बाँब विषयक घडलेल्या घटनांचा आढावा देउन मार्गदर्शन केले जाते आणि नक्षल तर्फे वापरण्यात येणारे अत्याधुनिक स्विचेसचा अभ्यास करून माहीत वेळोवळी दीली जाते. बि.डि.डि.स पथकात नक्षल विरोधी अभियान व आयडी याबाबत प्रत्यक्ष कार्यवाही करणारे अनुभवी उच्च श्रेणीचे टेक्निशयन आहेत.
Telephone number:- 8459106373 ,
Email ID:- bdds-gad@mahapolice.gov.in ,