Uncha Bharari | Gadchiroli Police

Now You Will be Directed To Citizen's Portal of Maharashtra Police

To Register As New User,Follow The steps

  • Select E-Complaint
  • Create citizen login
  • Login
  • Fill Complaint
  • Check Status by local Police station
×
GO

Now You Will be Directed To Citizen's Portal of Maharashtra Police

To Register As New User,Follow The steps

  • Select Online Services
  • Create citizen login
  • Login
  • Fill Information
  • Check Status by local Police station
×
GO

Uncha Bharari

  • श्यामकुमार दुर्गे, मरपल्ली, जि. गडचिरोली चायनीज खाद्यपदार्थ बनविण्याचा व्यावस पोलीस दादालोरा खिडकी मार्फत चायनीज खाद्य बनविण्याचे प्रशिक्षण घेतले आणि आपल्या क्षमतेच्या जोरावर स्वतःचा चायनीज खाद्यपदार्थ बनविण्याचा व्यवसाय सुरु करून दाखविला आणि त्यातून चांगले आर्थिक उत्पन्नहि कमवून दाखविले .
  • गणेश नैताम, ता. कुरखेडा जि. गडचिरोली आपल्यातले खरे कौशल्य जाणून जो त्यासाठी दिवसरात्र झटतो, तोच आपले स्वप्न पूर्ण करू शकतो. गणेशने पोलीस दादालोरा खिडकीच्या मदतीने प्रशिक्षण घेतले आणि आज तो ऑटोमोबाईल मेकॅनिक बनला असून आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करीत आहे
  • समीक्षा उराडे, कोपर्ली, गडचिरोली समीक्षाने कुठल्याही समस्येला न जुमानता नोकरी करण्याचे आपले स्वप्न मनी बाळगले आणि पोलीस दादालोरा खिडकीच्या मदतीने ते पूर्णही केले. आज समीक्षा हॉस्पिटॅलिटी या क्षेत्रात लोणावळा येथे काम करत आहे.
  • बिसरी तुलावी, कटेझरी, ता. धानोरा, गडचिरोली - पुणे येथे ऑटोमोबाईल या क्षेत्रात कार्यरत, पोलीस दादालोरा खिडकीच्या मार्फत ऑटोमोबाईचे प्रशिक्षण घेतले. आज ऑटोमोबाईल क्षेत्रात चांगल्या पदावर काम करत आहे आणि आर्थिक परिस्थितीवर मात करून घरच्यांना मदत करत आहे
  • सुमित्रा उईके, कटेझरी, ता. धानोरा, गडचिरोली NASH INDIA LTD. - पुणे येथे ऑटोमोबाईल या क्षेत्रात कार्यरत, सुमित्रा हि दुर्गम भागात राहणारी, तिने गावातल्या पोलीस दादालोरा खिडकीच्या मदतीने ऑटोमोबाईलचे प्रशिक्षण घेतले.आज सुमित्रा नोकरी करून आत्मनिर्भर झाली आहे